हा उपक्रम पूर्णतः सेवाभावी असून महाराष्ट्रातील सुतार समाजासाठी डिजिटल सामाजिक कार्य म्हणून समर्पित भावनेने राबवला जात आहे.

प्रीमियम सदस्य

प्रीमियम सदस्य बना आणि निर्धास्त राहा — तुमची वैयक्तिक माहिती आमच्याकडे सुरक्षित आहे

हजारो हृदयांनी आमच्यावर ठेवला विश्वास — आणि नवी नाती अजूनही जुळत आहेत!

मन जुळलं की वेळ थांबते — आणि उरलेलं आयुष्य त्याच क्षणापासून सुरू व्हावं असं वाटतं.

1
नोंदणी करा
तुमच्या जीवनसाथीच्या शोधाला सुरुवात करा!
2
संपर्क साधा
आवडलेल्या प्रोफाइल्स निवडा आणि थेट संवाद सुरू करा
3
थेट चर्चा करा
प्रीमियम सदस्य बना आणि थेट बोलणी सुरू करा

नोंदणीचे वर्गीकरण

वधू, वर व घटस्फोटित वधू-वर यांच्या नोंदणीची सविस्तर व वर्गनिहाय माहिती येथे उपलब्ध आहे. यामुळे पोर्टलवरील एकूण नोंदणी स्थिती आणि सहभागाचा स्पष्ट आढावा घेता येतो.
1345
वर
377
वधू
21
घटस्फोटित वर
6
घटस्फोटित वधू

नवीन सदस्य

आजपासून तुमचा विवाहासाठीचा प्रवास सुरू — समजूतदार जुळवणी आणि अर्थपूर्ण नात्यांसह

Testimonials (अभिप्राय)

सुतार समाज व विवाह पोर्टल बद्दल - माहिती

Questions? Let's chat